श्वासाचे गुढशास्त्र शिवस्वरोदयशास्त्र: मानवी जीवन समृद्ध होईल श्वासानेच (Shwasache Gudhshastra Shivsworodayashastra: Manavi Jeevan Samruddh Hoil Shwasanech (Hardcover))
₹1,199.00
- By: Jagannath Satardekar (जगन्नाथ सातार्डेकर)
- ISBN: 9789370023260
- Price: 1,199/-
- Page: 353
- Size: 5.5×8.5
- Language: Marathi
- Category: BODY, MIND & SPIRIT / Spirituality / General
- Delivery Time: 07-09 Day
Description
About The Book
मित्रांनो, तुमच्याकडे नैसर्गिकरित्या एक अद्भुत शक्ती आहे आणि ती म्हणजे तुमचा श्वास. हा श्वास आपल्याला वर्तमान, भूत, आणि भविष्याची कल्पना देतो. या श्वासाकडे सदैव लक्ष देऊन आपली सर्व दैनंदिन कामे पूर्ण समर्पणाने सुरु केल्याने आपल्याला निश्चितच यश मिळते. आपल्या नाकाला दोन नाकपुड्या आहेत. डाव्या नाकपुडीतून येणाऱ्या श्वासाला इडानाडी म्हणतात ती थंड असते आणि उजव्या नाकपुडीतून येणाऱ्या श्वासाला सुर्यनाडी म्हणतात. ती उष्ण असते आणि जेव्हा दोन्ही एकसंधपणे वाहतात तेव्हा तिला शुषुम्ना नाडी म्हणतात. या तीन नाड्या जाणून घेतल्या आणि समजून घेतल्यास तुम्ही Practically, Health, Mental, Spiritual, Educational, Wealth, Relationship, Success, Intution Power वाढवु शकता. हे सर्व एकदम सोप्या भाषेत सांगितलेले आहे. या शास्त्राला तुमच्या जीवनात कसे वापरायचे ते गाईड आहे. जगन्नाथ सरांनी सुलभ मराठी भाषेत श्वासाचे शास्त्र शिवस्वरोदयशास्त्र सांगितले आहे.
Dear friends, you naturally possess an incredible power — your breath. This breath gives us insight into the present, past, and future. By remaining constantly aware of your breath and starting your daily tasks with complete dedication, success is inevitable.
Our nose has two nostrils. The breath through the left nostril is called Ida Nadi, which is cool in nature. The breath through the right nostril is called Surya Nadi, which is warm. When both flow simultaneously in harmony, it is called the Sushumna Nadi. By understanding and becoming aware of these three nadis, you can practically enhance your health, mental strength, spirituality, education, wealth, relationships, success, and intuition power.
All of this is explained in very simple language. This book is a guide on how to apply this ancient science in your life. Jagannath Sir has presented the science of breath — Shivsworodayashastra — in simple Marathi for everyone to understand and practice.
About The Author
जगन्नाथ सरांचा जन्म मुंबईत झाला, त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती, त्यांच्या वडिलांचे गुरु सदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 1994 मध्ये अध्यात्मिक प्रवास सुरु केला. 1994 ते 1999 पर्यंत त्यांनी कर्नाटकातील बसवेश्वर स्वामी यांच्याकडून प्राणायाम आणि ध्यान योगासनाचे धडे घेतले. त्यानंतर 1999 ते 2002 पर्यंत त्यांनी स्वामी कुंदकुंद यांच्या मार्गदर्शनाखाली ओशो संन्यास जीवन रहस्य आणि मंत्र साधना केली. 2002 ते 2004 पर्यंत त्यांनी वास्तुशास्त्र, रेकी, हेप्नोटिझम, मेस्मेटरीजम, डाउझिंग, क्रिस्टल थेरपी या विषयांचा अभ्यास केला. यानंतर भारत भ्रमण करून त्यांनी अनेक निपुण गुरुंकडून जान संपादन केले. 2009 मध्ये त्यांनी पुण्यात जीवन परीवर्तनाचे कार्यक्रम हजारो विद्यार्थ्यांना दिले. पुढे 2010 ते 2015 पर्यंत त्यांनी योगशास्त्राच्या माध्यमातुन मिडब्रेन अॅक्टिवेशन श्वास पद्धतिने या युनिक मेथडने हजाटो विद्याथ्यर्थ्यांचे अॅक्टिवेशन केले व शेकडो ट्रेनर तयार केले. 2011 मध्ये शिवस्वरोदयशास्त्राची योग्य गुरुंकडून दीक्षा घेतली आणि गुजरात, राजस्थान, दिल्ली येथे जावुन अधिक जान मिळवले आणि भूतान, तैवान, सिंगापूर येथे जाऊन गुढ विद्या शिकले. 2015 ते 2020 पर्यंत शिवस्वरोदयशास्त्राची शिबिरे घेतली आणि हजारो विद्यार्थ्यांना हे आध्यात्मिक जान शिकवले. हे ज्ञान प्रत्येक भारतीय सनातनीपर्यंत पोहोचावे हा त्यांचा उद्देश आहे.
Jagannath Sir was born in Mumbai and had a deep interest in spirituality since childhood. Under the guidance of his father’s guru, Sadanand Maharaj, he began his spiritual journey in 1994. From 1994 to 1999, he learned Pranayam, Dhyan, and Yogasanas under Basaveshwar Swami in Karnataka. From 1999 to 2002, he studied Osho Sannyas, the secrets of spiritual life, and mantra sadhana under the guidance of Swami Kundkund.
From 2002 to 2004, he studied Vastu Shastra, Reiki, Hypnotism, Mesmerism, Dowsing, and Crystal Therapy. Afterwards, he travelled across India and gained knowledge from many accomplished gurus. In 2009, he conducted “Jeevan Parivartan” programs in Pune for thousands of students. From 2010 to 2015, using the science of yoga, he activated the midbrain of thousands of students through a unique breath-based method and trained hundreds of trainers.
In 2011, he received proper initiation into Shivsworodayashastra and went to Gujarat, Rajasthan, and Delhi to gain deeper knowledge. He also visited Bhutan, Taiwan, and Singapore to learn esoteric sciences. From 2015 to 2020, he conducted camps on Shivsworodayashastra and taught this spiritual knowledge to thousands of students. His aim is to spread this wisdom to every Indian follower of Sanatan Dharma.
Reviews
There are no reviews yet.