Eka Mahamaritali Paristhiti

99.00

By: Rohit Sanjay Patkar

ISBN: 9789391219802

PRICE: 99

Category: JUVENILE NONFICTION / General

Delivery Time: 7-9 Days

Description

About the book

२०१९-२० आणि २०२१-२२ या वर्षामध्ये जगात कोरोना महामारीचा शिरकाव झाला होता. ह्या महामारीमुळे सगळे आर्थिकचक्र आणि जनतेची परिस्थिती ढासाळली गेली होती. कोरोनाची महामारी ही आपल्या आयुष्यातली काळी रात्र होती आणि ही अशी रात्र होती ती सरतच नव्हती पण सर्वजण आपले मन घट करून या परिस्थितीचा सामना करत होते. जनतेने या परिस्थितीमध्ये कशा कशा संकटाचा सामना केला आहे तो मी माझ्या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या पुस्तकात काही काही मुदे आहेत ते खूप सशोधन करून आणि वेगवेगळ्यामार्फत आणि वृतवाहिनीच्यामार्फत मांडले गेले आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Eka Mahamaritali Paristhiti”

Your email address will not be published. Required fields are marked *